WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Online 2024: 2 कोटी महिलांच्या खात्यात 3000 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का?

Share the Article

5/5 - (3 votes)

Ladki Bahin Yojana Online: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. सरकारच्या या पाऊलामुळे लाखो महिलांना फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यात आता दरमहा 1500 रुपये जमा होतात. काहीच महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” जाहीर केली. या योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. जुलैपासून योजनेचा लाभ मिळायला सुरूवात झाली.

Ladki Bahin Yojana Maharastra 4th Installment & 5th Installment Update

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र 
वर्ष2024
यांनी सुरुवात केलीएकनाथ शिंदे
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
लाभार्थीमहाराष्ट्रातील गरीब आणि निराधार महिला
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेची सुरुवात तारीख१ जुलै २०२४
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख१५ ऑक्टोबर २०२४
लाडकी बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Majhi Ladki Bahin Yojana installment Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत Ladki Bahin Yojana 4th installment & 5th installment Update आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती.

या कार्यक्रमात सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता पाठवायला सूरूवात केली होती. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आलेत का? हे एकदा तपासून घ्या.

Ladki Bahin Yojana 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रू DBT

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने आता 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेला लाभ पोहोचवला आहे. त्यामुळे सरकारचं हे मोठं यश आहे. आदिती तटकरे यांनी याबाबतचा आकडा छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमात सांगितला होता.

या कार्यक्रमातच सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवला होता. सरकारने 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रूपयांचा निधी महिलांच्या खात्यात डिबीटीच्या माध्यमातून हस्तांतर केली आहे.

चौथा टप्पा – दिवाळीसाठी विशेष लाभ

महाराष्ट्र सरकारचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच या योजनेच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे, जी विशेषतः दिवाळीच्या सणासाठी लाडकी बहिण योजनेचा लाभार्आथी महिलाना भाऊबिजची ओवालानी म्हणुन 3000 रुपये चौथा टप्पा देणार आहेत.10 ऑक्टोबर चा आधी सर्व महिलाना या टप्प्यात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे.म्हणजे ज्या महिलांना आता परियंत एकही रूपया आला नाही आशा महिलाना 7500 रुपये मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana Maharastra 4th Installment & 5th Installment Update
Ladki Bahin Yojana Maharastra 4th Installment & 5th Installment Update

Ladki Bahin Yojana महिलांना किती पैसे मिळणार?

लाडक्या बहिणींना सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा दोन महिन्याचा म्हणजेच चौथा आणि पाचवा हप्ता ( Ladki Bahin Yojana 4th installment & 5th installment Update ) देण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानुसार महिलांच्या खात्यातस 3000 रूपये जमा होणार आहे. सरकारने रविवार पासून हे पैसे पाठवायला सूरूवात केली आहे. त्यामुळे हळूहळु महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. त्यानुसार सरकारने बँकांना आदेश दिले आहेत.

Ladki Bahin Yojana Maharastra 4th Installment & 5th Installment Update
Ladki Bahin Yojana Maharastra 4th Installment & 5th Installment Update

दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजना 4थ्या हप्त्याचे 3000 कुणाकुणाला मिळणार लाभार्थी यादी जाहीर

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोलायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा


Share the Article
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

4 thoughts on “Ladki Bahin Yojana Online 2024: 2 कोटी महिलांच्या खात्यात 3000 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का?”

  1. Mi 15 oct la form bharlay, maza aadhar no ani bank account pan link ahe pan tari mala ajun paise tar nahich milale pan mala approval cha msg ni nahi ala, pls mala reply hava hota ki paisexmala nakki milnar ki nahi??

    Reply
  2. मी 31 ऑक्टोबर ला फार्म भरला आहे तरी पण माझ्या अकाउंट मध्ये रुपये जमा नाही झाले साईट वर approved दाखवते

    Reply

Leave a Comment