WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana New Update: नारीशक्ती दूत ॲप मध्ये तुमचा अर्ज पेंडिंग आहे का, असा करा Approved

Share the Article

5/5 - (1 vote)

Ladki Bahin Yojana New Update Arj Pending Problem to Submitted

Ladki Bahin Yojana New Update Arj Pending Problem to Submitted

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 2024: महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केलेली आहे.
पण काही महिलांच्या लाडकी बहिण योजनेच्या फॉर्म भरल्यावर त्यांना स्टेटस पेंडिंग दिसत आहे त्यामुळे महिलांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आह, त्याच्यासाठी सरकारने आता नवीन अपडेट नारी शक्ती दूत ॲप मध्ये आणला आहे काय आहे हा अपडेट जाणून घ्या या पोस्टमध्ये.
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही वापरत असलेल्या नारीशक्ती दूत ॲप मध्ये नवीन अपडेट प्ले स्टोअर मध्ये दिसेल तो ॲप नवीन अपडेट करून पुन्हा लॉगिन करावे.त्यांना नंतर तुम्ही ज्या मोबाईल नंबर नारी शक्ती दूत ॲप वर वापरलेला आहे त्या नंबर ने लॉगिन करायचा आहे.
त्यानंतर तुम्ही आपला फॉर्म उघडून तुम्ही केलेल्या अर्ज तुम्हाला दिसेल, आपल्या अर्जावर क्लिक करून तिथे तुम्हाला चार ऑप्शन दिसेल.

  • पहिला एसएमएस वेरिफिकेशन,
  • दुसरा आय बटन
  • तिसरा पेंडिंग टु सबमिट
  • चौथा आप्शन स्टेटस फॉर्म असे तुम्हाला चार नवीन ऑप्शन आमच्या वरती भागाला दिसेल.


लाडकी बहीण योजना अर्ज पेंडिंग प्रॉब्लम

त्यामध्ये पहिला ऑप्शन तुम्हाला एसएमएस व्हेरिफिकेशन दिसेल त्याबद्दल तुमच्या SMS वरीफिकेशन झाले आहे की नाही याबद्दल माहिती दिसेल. दुसरा ऑप्शन मध्ये तुम्हाला आय बटन मध्ये तुमच्या फॉर्म ची सर्व माहिती दिसेल तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पेंडिंग टू सबमिट हा ऑप्शन दिसेल याच्या मतलब असा आहे की समोरच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या फॉर्म अजून बघितला नाही ते बघितल्यावर ते सबमिट करतील आणि चौथा ऑप्शन तुम्हाला एडिटच्या ऑप्शन दिसेल तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका असेल तर तुम्ही एडिट करून पुन्हा फॉर्म भरू शकता.

त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या नंबरच्या ऑप्शन i बटन वर क्लिक केल्या तर तुमच्या फॉर्मची स्टेटस तुम्हाला दिसेल. काही लोकांना अप्रुव्हल ऑप्शन दिसेल तर त्यांनी फॉर्म मंजूर झालेला आहे असे समजावे किंवा ज्यांना इन‌रिव्यु असेल तर त्यांच्या फॉर्म रिव्ह्यू मध्ये आहे तो संबंधित अधिकाऱ्यांना पाहिल्यावर अप्रुवाल मिळेल मध्ये आहे. काहींना फार्म रिजेक्ट दाखवत असेल तर तुमच्या फॉर्म रिजेक्ट झाला तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता.

काहींना डिस अप्रुव्हल दाखवत असेल तर त्यांनी पुन्हा फॉर्म एडिट करून नव्याने फॉर्ममध्ये बदल करून पुन्हा भरू शकता.
अशाप्रकारे काही नवीन ऑप्शन तुम्हाला आय बटन मध्ये दिसेल त्याची माहिती घेऊन तुम्ही फॉर्म व्यवस्थित रित्या भरावे.


Share the Article
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 thoughts on “Ladki Bahin Yojana New Update: नारीशक्ती दूत ॲप मध्ये तुमचा अर्ज पेंडिंग आहे का, असा करा Approved”

Leave a Comment