IPPB Ladki Bahin Yojana Installment Date: नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांचे बँक खाते Indian Post Payment Bank (IPPB) मध्ये आहे त्यांनी आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही कसं चेक करायचे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, शासनाची महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2 कोटी पेक्षा अधिक अर्ज महिलांनी दाखल केलेले आहेत.
IPPB Ladki Bahin Yojana Installment Date 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | 2024 |
यांनी सुरुवात केली | एकनाथ शिंदे |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
लाभार्थी | महाराष्ट्रातील गरीब आणि निराधार महिला |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेची सुरुवात तारीख | १ जुलै, २०२४ |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | १५ ऑक्टोबर, २०२४ |
लाडकी बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
नारी शक्ति दूत ऐप | Narishakti Doot |
इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले कसे चेक करायचे
इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये SMS बैंकिंग सुविधा प्रधान करते कारण ग्राहकाना त्यांचा इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुम्हाला मोबाईल वरून बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्हाला कॅपिटल अक्षरांमध्ये BAL अस टाइप करुण 7738062873 या नंबर वरती एसएमएस करायचा आहे. तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व तपशील बैंक खात्यात किती पैसे आहेत दिसेल.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले हे एक मिस कॉल वर चेक करा
इंडिया पोस्ट पेमेंट बँक बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्हाला आपल्या भारतीय पोस्ट बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला एका मोबाईल क्रमांकावरती एक मिस कॉल देऊन पण तुम्ही तुमच्या बँक बॅलन्स चेक करू शकता. तुमच्यासारखा त्यामध्ये आतापर्यंत पैसे आले नसतील तर तुमच्या मोबाईल नंबर खात्याला लिंक असेल तर आता तुम्ही 8424046556 या नंबर वर एक मिस कॉल देऊन तुमचे बॅलन्स तुमच्या चेक करता येईल त्याचा तुम्हाला एक एसएमएस पण येईल तिथे पण पाहू शकता.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक टोल फ्री नंबर | Tollfree Number
टोल फ्री नंबर 155299 हा टोल फ्री क्रमांक आहे यावर ते पण तुम्ही कॉल करून आवश्यक ती माहिती मिळवू शकता.
Important Links
मुख्यपृष्ठ | Click Here |
नारी शक्ति दूत ऐप | Click Here |
अधिकृत वेबसाइट | Click Here |