Municipal Corporation Labharthi Yadi 2025: लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांची यादी महापालिकेने जाहीर केली, येथे सर्व तपशील जाणून घ्या
Municipal Corporation Labharthi Yadi 2025: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व भगिनींच्या खात्यात दरमहा २१०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. ज्या महिलांचे अर्ज 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण झाले आहेत त्यांना पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये तीन महिन्यांचा लाभ मिळेल. यामध्ये महिलांनी 9 लाख 82 हजार 119 अर्ज भरले असून पहिल्या टप्प्यात 14 ऑगस्ट 2024 रोजी … Read more